PM Kisan News या तारखेला जमा होणार १८व्या हप्त्याचे ४ हजार रुपये यादीत नाव पहा

PM Kisan News

PM Kisan News : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेतून, देशातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवली जाते. या योजनेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये वर्षाकाठी ₹6,000 रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. आता शेतकरी 18व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेचा मुख्य उद्देश छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य पुरवणे आहे. … Read more