Ladki bahin yojana महिलांच्या खात्यात दुसरा हप्ता ४५०० रुपये खात्यात जमा यादीत नाव चेक करा
ladaki bahin yojana online : आपण जर पाहिलं तर लाडके बहीण योजना अंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये हे खात्यात जमा होणार आहेत आणि या योजनेचा पहिला हप्ता 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2024 या दरम्यान देण्यात आलेल्या पहिला हप्ता म्हणजे ३००० हजार रुपये आणि दुसरे हप्ता आता लवकरच खात्यात जमा होणार आहे. आणि … Read more