गावानुसार ई-पीक पाहणी यादी जाहीर यादीत नाव असेल तर? खात्यात जमा होणार १० हजार रुपये

Soybean Cotton Subsidy List :

 

➡️ इ पीक पाहणी लाभार्थी यादी जाहीर यादीत तुमचे नाव चेक करा ⬅️

 

सोयाबीन, कापूस उत्पादकांना अनुदान देण्यासाठी ई-पीक पोर्टलवर नोंद करणं अनिवार्य होतं. पंरतु नुकतीच याबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. सोयाबीन, कापूस अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी पोर्टलवरती नोंद करणे अनिवार्य करण्यात आलं होतं. परंतु आता नुकतंच महसूल विभागाने एक पत्र प्रसिद्ध केलं आहे. त्यानुसार आता जर शेतकऱ्यांनी ई- पीक पाहणी केली नसेल परंतु जर सातबारा उताऱ्यावर नोंद असेल तर अशा शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यात येणार आहे. त्यामुळे आता ई-पीक पोर्टलवरती नोंद न केलेल्या कापूस- सोयाबीन उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

➡️ इ पीक पाहणी लाभार्थी यादी जाहीर यादीत तुमचे नाव चेक करा ⬅️

शेतकऱ्यांच्या खात्यात १० हजार रुपये अनुदान होणार जमा

👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

Dhananjay Munde : कापूस आणि सोयाबीन अनुदानाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात १० सप्टेंबरपासून जमा करा, अशा सूचना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केल्या आहेत. अनुदान वाटपात येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवून शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी त्यांनी आज विशेष बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी या सूचना केल्या. मात्र पात्र शेतकऱ्यांच्या नावाचा घोळ अजूनही कायम आहे.

 

➡️ इ पीक पाहणी लाभार्थी यादी जाहीर यादीत तुमचे नाव चेक करा ⬅️

शेतकऱ्यांच्या खात्यात १० हजार रुपये अनुदान होणार जमा

👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना अनुदान देण्याची कार्यपध्दती शासनाने ३० ऑगस्ट रोजी जाहीर केली होती. पण तरीही अडचणी कायम आहेत. अनुदान वाटपात येणाऱ्या या अडचण सोडविण्यासाठी कृषिमंभी धनंजय मुंडे यांनी आज आढावा बैठक घेतली होती. या बैठकिला कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज, कृषी आयुक्त रविंद्र बिनवडे, कृषी संचालक विजयकुमार आवटे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी आणि कृषी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

➡️ इ पीक पाहणी लाभार्थी यादी जाहीर यादीत तुमचे नाव चेक करा ⬅️

शेतकऱ्यांच्या खात्यात १० हजार रुपये अनुदान होणार जमा

👉 येथे क्लिक करून पहा 👈

Leave a comment