शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टी नुकसान भरपाई होणार जमा २६ जिल्ह्यांची यादी जाहीर September 14, 2024 by News24x7 Nuksan Bharpai Yadi : अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीत शेती पिकांचं नुकसान झाल्यास राज्य सरकारकडून पुढील हंगामासाठी निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते. राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा! शेतकऱ्यांना ३०७ कोटी २५ लाख रुपयांचा निधी वाटप करण्यासाठी मंजुरी दिली आहे. अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीत शेती पिकांचं नुकसान झाल्यास राज्य सरकारकडून पुढील हंगामासाठी निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते. ➡️ २६ जिल्ह्यांची यादी जाहीर इथे क्लीक करून पहा ⬅️ राज्य सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२३ मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जानेवारी २०२४ मध्ये अनुक्रमे १४४ कोटी आणि २ हजार १०९ कोटी रुपये दिले आहेत. तसेच जानेवारी ते मे २०२४ दरम्यान अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ५९६ कोटी रुपयांचा मदत निधी दिला आहे. परंतु नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी विभागीय आयुक्तांकडून निधीचा प्रस्ताव करण्यात आला होता. ➡️ २६ जिल्ह्यांची यादी जाहीर इथे क्लीक करून पहा ⬅️ त्यानुसार राज्य सरकारने ३०७ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बागायती, जिरायती आणि बहुवार्षिक पिकांसाठी ३ हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे. त्याचं वितरण डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा करण्याचे आदेशही शासन निर्णयात देण्यात आले आहेत. ➡️ २६ जिल्ह्यांची यादी जाहीर इथे क्लीक करून पहा ⬅️