सोने-चांदी धपकन आपटले! दर पाहून खरेदीसाठी बाजारात गर्दी जिल्ह्यानुसार नवीन दर चेक करा

Gold Silver Rate Today : गेल्या चार दिवसांत सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली. पितृपक्षात अनेक ग्राहक बाजारपेठेत फिरकत नसल्याने दोन्ही धातूच्या किंमतीत मोठा फरक दिसून आला. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याज दर कपात केल्याचा पण परिणाम लवकरच दिसेल.

 

👇👇👇

➡️ सोने खरेदीसाठी लोकांची गर्दी जिल्ह्यानुसार नवीन चेक करा ⬅️

 

पितृपक्षामुळे सोने आणि चांदीने स्वस्ताईचा चौकार लगावला. गेल्या चार दिवसांत किंमतीत मोठा फरक दिसला. गेल्या आठवड्यात सोने 1 हजारांनी तर चांदी 8 हजारांनी महागली होती. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी पण भाव वधारले होते. पण पितृपक्षात अनेक ग्राहक बाजारपेठेत फिरकत नसल्याने दोन्ही धातूच्या किंमतीत मोठा फरक दिसून आला. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याज दरात कपात केल्याचा परिणाम लवकरच बाजारावर दिसून येईल. सध्या अशा आहेत सोने आणि चांदीच्या किंमती

 

👇👇👇

➡️ सोने खरेदीसाठी लोकांची गर्दी जिल्ह्यानुसार नवीन चेक करा ⬅️

 

गेल्या आठवड्यात सोन्याने मोठी घौडदौड करत 900 रुपयांनी किंमती वधारल्या. 17 सप्टेंबरला भाव 150 रुपयांनी उतरला. तर 18 सप्टेंबर 160 रुपयांनी घसरण झाली. 19 सप्टेंबर रोजी सोने एकूण 250 रुपयांनी स्वस्त झाले. आज सकाळच्या सत्रात सुध्दा भावात घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 68,400 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

 

👇👇👇

➡️ सोने खरेदीसाठी लोकांची गर्दी जिल्ह्यानुसार नवीन चेक करा ⬅️

Leave a comment