यात मुदतवाढ न मिळाल्यास 16 सप्टेंबरपासून तलाठी स्तरावरील ई-पीक पाहणी सुरू होईल..
इथे क्लीक करून इ पीक पाहणी लाभार्थी यादीत नाव पहा 👇
लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा
ई-पीक पाहणी करताना दिलेली माहिती 4 प्रकारचे लाभ देण्यासाठी वापरली जाते.
नुकसान भरपाईसाठी – नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं नुकसान झाल्यास भरपाई देण्यासाठी.
ई-पीक पाहणीची अट कशासाठी रद्द?