पीएम किसान योजना गावानुसार ई-केवायसी यादी जाहीर खात्यात २००० रुपये जमा

beneficiary list : पीएम किसान सन्मान निधीच्या पुढील हप्त्याचा लाभ घेण्यासाठी दोन अटी पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. अन्यथा तुमच्या खात्यात २ हजार रुपये जमा होणार नाहीत.

 

ई-केवायसी यादी जाहीर २००० रुपये याच शेतकऱ्यांनाच खात्यात होणार जमा

👉 यादीत नाव चेक करा 👈

 

पीएम किसान योजनेचा पुढील हप्त्याचे २००० रुपये खात्यात

👉 जमा होण्यासाठी इथे करा e-kyc 👈

 

ऑनलाईन ई-केवायसी कसे करावे?

पीएम किमान योजनेच्या लाथार्भ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने ई-केवायसी करण्याची सुविधा मिळते. यामध्ये आपण ऑनलाईन पद्धत सोप्या शब्दात समजून घेऊ.

सर्वात पहिल्यांदा पीएम किमान योजनेची अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ला भेट द्या.
होम पेजवर Farmer Corner सेक्शनमध्ये ई-केवायसी पर्याय निवडा
पुढे ई-केवायसी पेजवर जाऊन आपला 12 अंकी आधार नंबर नोंदवा.
यानंतर सर्च ऑप्शनवर क्लिक करा.
आता आपला रजिस्टर्ड मोबाइल नंबर नोंदवावा लागेल.
नंबर टाकताच मोबाईलवर ओटीपी येईल. तो इथे टाका.
ओटीपी टाकल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा.
असे केल्यास तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.
ही माहिती देणारा मॅसेज तुमच्या मोबाईलवर येईल.

 

ई-केवायसी यादी जाहीर २००० रुपये याच शेतकऱ्यांनाच खात्यात होणार जमा

👉 यादीत नाव चेक करा 👈

 

ऑफलाईन ई-केवायसी कशी करावी?

ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन ई-केवायसी प्रक्रीया अवघड वाटते. त्यांना ऑफलाईन प्रोसस करण्याचाही पर्याय सरकारने दिला आहे. यासाठी तुम्हाला जवळच्या कॉमन सर्विस सेंटरवर जावून ई-केवायसी पूर्ण करावी लागेल. यासाठी तुम्हाला काही शुल्क द्यावे लागेल. ई-केवायसी प्रक्रीया पूर्ण करताना तुमचं बँक खाते आधारला लिंक असणे आवश्यक आहे. नाहीतर ही प्रक्रीया पूर्ण होणार नाही.

 

ई-केवायसी यादी जाहीर २००० रुपये याच शेतकऱ्यांनाच खात्यात होणार जमा

👉 यादीत नाव चेक करा 👈

 

पीएम किसानचा १८वा हप्ता कधी मिळणार?

मोदी सरकारने २०१९ मध्ये पीएम किसाम सन्मान निधी या महत्वाकांक्षी योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये मिळतात. पीएम किमान निधीचे आतापर्यंत १७ हप्ते मिळाले आहे. आता १८व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहे. मीडिया रिपोर्टनुसार पुढील हप्ता ऑक्टोबर २०२४ मध्ये मिळण्याची शक्यता आहे. अद्याप याची अधिकृत सूचना देण्यात आलेली नाही.

 

ई-केवायसी यादी जाहीर २००० रुपये याच शेतकऱ्यांनाच खात्यात होणार जमा

👉 यादीत नाव चेक करा 👈

Leave a comment