या शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या जमा होणार १० हजार रुपये अनुदान, जिल्हानिहाय यादी जाहीर Dhananjay Munde September 14, 2024 by News24x7 शेतकऱ्यांच्या खात्यात १० हजार रुपये अनुदान होणार जमा 👉 येथे क्लिक करून पहा 👈 Dhananjay Munde : कापूस आणि सोयाबीन अनुदानाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात १० सप्टेंबरपासून जमा करा, अशा सूचना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केल्या आहेत. अनुदान वाटपात येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवून शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी त्यांनी आज विशेष बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी या सूचना केल्या. मात्र पात्र शेतकऱ्यांच्या नावाचा घोळ अजूनही कायम आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात १० हजार रुपये अनुदान होणार जमा 👉 येथे क्लिक करून पहा 👈 कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना अनुदान देण्याची कार्यपध्दती शासनाने ३० ऑगस्ट रोजी जाहीर केली होती. पण तरीही अडचणी कायम आहेत. अनुदान वाटपात येणाऱ्या या अडचण सोडविण्यासाठी कृषिमंभी धनंजय मुंडे यांनी आज आढावा बैठक घेतली होती. या बैठकिला कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज, कृषी आयुक्त रविंद्र बिनवडे, कृषी संचालक विजयकुमार आवटे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी आणि कृषी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या खात्यात १० हजार रुपये अनुदान होणार जमा 👉 येथे क्लिक करून पहा 👈 २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पीक घेतलेल्या शेतकऱ्यांना सरकारने २ हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी ५ हजार रुपये अनुदान जाहीर केले होते. त्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना ४ हजार १९४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी १ हजार ५४८ कोटी रुपये आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी २ हजार ६४६ कोटी रुपये असे एकूण ४ हजार१९४ कोटी रुपये अर्थसहाय मंजूर करण्यात आले आहे Dhananjay Munde. शेतकऱ्यांच्या खात्यात १० हजार रुपये अनुदान होणार जमा 👉 येथे क्लिक करून पहा 👈