Ladki bahin yojana महिलांच्या खात्यात दुसरा हप्ता ४५०० रुपये खात्यात जमा यादीत नाव चेक करा

ladaki bahin yojana online : आपण जर पाहिलं तर लाडके बहीण योजना अंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये हे खात्यात जमा होणार आहेत आणि या योजनेचा पहिला हप्ता 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2024 या दरम्यान देण्यात आलेल्या पहिला हप्ता म्हणजे ३००० हजार रुपये आणि दुसरे हप्ता आता लवकरच खात्यात जमा होणार आहे. आणि ज्या महिलांना पहिला हप्ता ३००० हजार रुपये पात्र असून खात्यात जमा झाला नाही. अशा महिलांच्या खात्यात तीन हप्त्याचे पैशे म्हणजेच ४५०० रुपये खात्यात जमा होणार आहेत.

 

या सरसकट महिलांच्या खात्यात थेट 4500 रुपये जमा

➡️ यादीत नाव चेक करा ⬅️

 

Majhi Ladaki Bahin Yojana : माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्ममातून सरकारने प्रत्येक महिलेच्या खात्यात दरमहा १५०० जमा करण्याचे आश्वासन दिले होते. ज्याची अमंलबजावणी होण्यास सुरुवात देखील झाली आहे. पण अजूनही ज्या महिलांना अर्ज केले नसतील त्यांना देखील अर्ज करण्याची अजूनही संधी आहे. कसा करावा अर्ज जाणून घ्या.

 

या सरसकट महिलांच्या खात्यात थेट 4500 रुपये जमा

➡️ यादीत नाव चेक करा ⬅️

 

माझी लाडकी बहीन योजना जाहीर झाल्यापासून राज्यभरात ती चांगलीच गाजली आहे. या योजनेला महिलांकडून उत्स्फुर्त पाठिंबा मिळत आहे. महिला रांगेत उभे राहून या योजनेचा लाभ घेत आहेत. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ही योजना महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या २१ वर्षांवरील ते ६५ वर्यापर्यंतच्या सर्व महिलांना मिळणार आहे. माझी लाडकी बहीन योजनेसाठी अर्ज केल्यानंतर, या योजनेच्या माध्यमातून सर्व पात्र महिलांना १५०० रुपये दरमहा मिळणार आहेत. हे पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. परंतु काही अशा महिला आहेत ज्यांना थेट 4500 रुपयांचा लाभ मिळू शकतो. माझी लाडकी बहिन योजनेसाठी याआधी अॅप आणि ऑनलाईन अर्ज करता येत होते. पंरतू आता सरकारने ही सेवा बंद केली आहे. त्याऐवजी अंगनवाडी सेविकांकडे ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे.

 

या सरसकट महिलांच्या खात्यात थेट 4500 रुपये जमा

➡️ यादीत नाव चेक करा ⬅️

 

माझी लाडकी बहीण योजनेला 28 जून 2024 रोजी मंजुरी मिळाली होती, त्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली. आधी या योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख 31 जुलै होती. परंतु नंतर वाढता प्रतिसाद पाहता सरकारने मुदत वाढवली होती. ती आता 31 सप्टेंबर करण्यात आली आहे. ज्या बहिणींना आजपर्यंत या योजनेसाठी अर्ज करू शकले नसतील तर अशा महिलांना अजूनही अर्ज करण्याची मोठी संधी आहे. कारण तुम्हाला तर आधीचे दोन हप्ते मिळाले नसतील तर तुम्हाला थेट 4500 रुपये मिळणार आहेत.

 

या सरसकट महिलांच्या खात्यात थेट 4500 रुपये जमा

➡️ यादीत नाव चेक करा ⬅️

 

लाडकी बहीण योजनेसाठी कोण करु शकतात अर्ज

माझी लाडकी बहीण योजनेसाठी सर्व महिला ज्यांचे वय 21 ते 65 वर्षे आहेत . त्या या सोजनेसाठी अर्ज करु शकतात.
एका कुटुंबातील एकच अविवाहित बहीण अर्ज करू शकते.
विवाहित बहिणी, घटस्फोटित, विधवा महिला देखील योजनेसाठी अर्ज करू शकतात.
सर्व बहिणींचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
माझी लाडकी बहिन योजनेचे फायदे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केल्यानंतर सर्व भगिनींना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. त्यासोबतच दरवर्षी ३ एलपीजी गॅस सिलिंडर देखील मोफत दिले जाणार आहेत.

 

या सरसकट महिलांच्या खात्यात थेट 4500 रुपये जमा

➡️ यादीत नाव चेक करा ⬅️

 

माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्व बहिणींंना आधार कार्ड असणे आवश्यक आहे. यासोबत बहिणीचे शिधापत्रिका, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, यांपैकी एक (१५ वर्षापूर्वीचे असणे आवश्यक आहे). ज्या विवाहित महिलांचे नाव शिधापत्रिकेवर नाही, आणि नवविवाहित आहेत, त्या उत्पन्नाच्या पुराव्याच्या जागी पतीचे शिधापत्रिका सादर करू शकतात. यासोबत आधारशी जोडलेले बँक खाते द्यावे लागेल. सर्वांना सोबत हमीपत्र आणि फोटो द्यावा लागेल.

 

या सरसकट महिलांच्या खात्यात थेट 4500 रुपये जमा

➡️ यादीत नाव चेक करा ⬅️

 

4500 रुपये मिळतील का?

लाडकी बहीण योजनेंतर्गत सरकारने दरमहा 1500 रुपये देण्याचे आश्वासन दिले असले तरी 14 ऑगस्ट 2024 रोजी सर्व भगिनींना दोन हप्ते जोडून 3000 रुपये पाठविण्यात आले असले तरी अजूनही अशा महिला आहेत ज्यांनी या योजनेसाठी अर्ज केला नसेल, किंवा पहिला आणि दुसरा हप्ता मिळाला नसेल त्यांना एकत्रित 4500 रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

 

या सरसकट महिलांच्या खात्यात थेट 4500 रुपये जमा

➡️ यादीत नाव चेक करा ⬅️

Leave a comment